Good News : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठे गिफ्ट! 1 सप्टेंबर पासून पगाराचे व टॅक्सचे हे नवीन नियम लागू होणार; पहा सविस्तर;

Spread the love

आता नवीन महिला सुरू होणार असून नवीन महिन्यात विविध नियम व विविध गोष्टींमध्ये मोठे बदल आपल्याला दिसून येणार आहेत. अशावेळी नोकरदार व्यक्तींच्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडणार असल्याची बातमी समोर आली आहे. म्हणजेच आता एक सप्टेंबर पासून जे नागरिक किंवा जे विद्यार्थी नोकरी शोधत आहेत त्यांची सुद्धा तितकीच मजा आहे. वास्तविकपणे पाहता पगाराच्या नियमात देखील बदल केले आहेत (center – state employees latest news). या बदलानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात आणखी वाढ होणार आहे. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या वतीने राहण्याकरिता घर मिळालेले आहेत त्यांच्या पगारातून थोडीशी रक्कम कपात केली आहे. अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांकरिता हा नियम लागू होणार आहे.

वास्तविकपणे पाहता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळा अंतर्गत नवा नियम या ठिकाणी लागू करण्यात आला आहे. बोर्ड परिक्विटीस व्हॅल्युएशनची मर्यादा त्या ठिकाणी निश्चित झाली आहे (Good News for Center – State Employees). पूर्वीच्या तुलनेमध्ये ही जी काही मर्यादा होती ती कमी करण्यात आली असून जर आपल्याला परीक्षेत व्हॅल्युएशन अगदी सहजरित्या समजले तर याचा अर्थ असा होतो की कार्यालयांमधून घर मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संग्राम मधील असलेला जो काही कर कपात सीबीडीटीने मूल्यांकनाशी असलेल्या संबंधित नियमांमध्ये शिथिलता केली आहे.

फक्त अर्ध्या किमतीत मिळणार घरगुती गॅस सिलेंडर! सरकारची मोठी घोषणा;

कराचे नियम नक्की काय आहेत;

कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना निवासी निवास व्यवस्थापवली आहेत त्या ठिकाणी परिकवीटीचे नियम लागू होतात. कंपनी हे घर आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांना भाड्याशिवाय राहण्याकरिता देत असते. परंतु अशावेळी आयकर च्या नियमानुसार ते केले जातात (center – state employees new rules 2023). यामध्ये भाडे दिले जात नाही आणि कराचाही भाग कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापला जातो. परिकिटेज व्हॅल्युएशनची जी काही मर्यादा असेल ती फक्त वजाबाकीसाठी निश्चित होते. ते पगारामध्ये जोडले व त्यानंतर गणनेमध्ये समाविष्ट केले जात आहेत. शहराच्या लोकसंख्येच्या आधारे या सर्व गोष्टी ठरवल्या जातात.

शासन इस्रोच्या शास्त्रज्ञांना पगार किती देत आहे माहित आहे का तुम्हाला? पहा तपशीलवार माहिती;

अशावेळी काय बदल झाले : शहर व लोकसंख्येचे वर्गीकरण या सोबतच सीमा आता 2001 च्या जनगणने ऐवजी पुढील झालेल्या 2011 च्या जनगणने वर आधारित असणार आहेत. यामध्ये सुधारित लोकसंख्या मर्यादा 25 लाख वरून चाळीस लाख त्यासोबतच दहा लाख ऐवजी तब्बल 15 लाख या ठिकाणी केली आहे (employees news today). सुधारित नियमांमध्ये परीक्विटीचे दर हे पूर्वी दहा टक्के पंधरा टक्के सात पॉईंट पाच टक्के यासोबतच पाच टक्के पगारावर कमी केले जात आहे.

केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांसाठी होणार हा नियम लागू : सीबीडीटीने पूर्वीच्या तुलनेमध्ये जी काही पर एक विशेष ची व्हॅल्युएशन असेल ती मर्यादा अगदी सुधारित व कमी केले आहे. त्यामुळे आता घराच्या बदल्यात शासकीय कर्मचाऱ्यांना जो काही पगार मिळत होता त्याच्या परिक्विटिस व्हॅल्युएशन कमी होतील (Employment News advertisement). जाहीर केलेल्या निर्णयानुसार यामध्ये राज्य व केंद्र आणि इतर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असेल तर कंपनीने राहण्याकरिता निवासाची सोय दिली असेल तर या मालमत्तेची मालकी ही पूर्णपणे कंपनीकडे असणार आहे.

तुम्हाला याचा फायदा कसा होईल : कंपनीने तुमच्यासाठी जे घर दिले आहे त्या घरामध्ये तुम्ही राहत असाल व भाडे देत नसेल तर अशावेळी हा नियम तुमच्या फायद्याचा ठरेल. कारण परिचय व्हॅल्युएशनची मर्यादा या ठिकाणी कमी केली आहे. करता येतो या ठिकाणी कमी होणार आहे. पगारांमधून पूर्वीपेक्षा कमी कर कपात केला तर हातातील पगार जास्त मिळेल.

Leave a Comment