लाइव्ह मराठी पेपर , संगिता पवार : नमस्कार मित्रांनो घरगुती गॅस सिलेंडरवर चे भाव रक्षाबंधनाच्या निमित्त राज्य सरकारने कमी केलेले आहे तर चला जाणून घेऊया की घरगुती गॅस सिलेंडरचे आजचे भाव किती आहे.
मित्रांनो काल 29 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर 200 रुपयाची कपात केलेली होती ,आणि आता राज्यातील नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपयांनी कमी मिळणार आहे. उज्वला योजना अंतर्गत एलपीजी घरगुती गॅस सिलेंडर वाटप केलेले आहेत .
अशा नागरिकांना 200 रुपयाची सबसिडी आणि 200 रुपये घरगुती गॅस सिलेंडरचे केंद्र सरकारने कमी केलेले असे एकूण मिळून गॅस सिलेंडर 400 रुपये कमी मिळणार आहे.यामध्ये 10 कोटी लाभार्थ्यांना एलपीजी गॅस सिलेंडरवर 200 रुपयाची सूट मिळणार आहे . आणि उज्वला योजनामार्फत 200 रुपयाची सबसिडी असे , एकूण मिळून त्या नागरिकांना 400 रुपयाची घरगुती सिलेंडरवर सूट मिळणार आहे.
उज्वला योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील BPL लोकांना स्वस्त सिलेंडर दिले जातात या योजनेसाठी नोंदणी करण्याकरिता बी पी एस कार्ड अपलोड करावा लागतो आणि लाभार्थ्यांचे उत्पन्न 27 हजार रुपये पेक्षा कमी असावा लागतो .