लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : उद्या 30 ऑगस्टला रक्षा बंधन आहे त्यामुळे भावाला राखी बांधायचा शुभ मुहूर्त काय आहे हि महिती जाणून घेणार आहोत. रक्षा बंधनाच्या कार्यक्रम उद्या 10 वाजून 58 मिनटानी सुरु होणार आहे आणि 31 ऑगस्टला 7 वाजून 5 मिनटानी समाप्त होणार आहे.
रक्षा बंधनाच्या कार्यक्रम हा आपल्या हिंदू धर्मासाठी खूप महत्वाचा सण आहे कारण बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचा रक्षा करण्याचा वचन घेतो आणि भाऊ आपल्या बहिणीला राखीबदल सांगला गिफ्ट देतो. अशा सण उत्सवामुळे बहीण भावाच्या नात्याचे रक्षण होते.
तर उद्या भावाला राखी बांधन्याचा शुभ मुहूर्त काय आहे हे प्रश्न सगळ्यांचा मनात येत असेल. उद्या बहीण भावाला राखी बांधते याचा शुभ मुहूर्त राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दूर केला आहे ते म्हणाले की उद्या भावाला राखी बांधन्याचा शुभ मुहूर्त “रक्षाबंधन रात्री ८ वाजून ४ मिनिटांनी प्रारंभ होणार आहे. तर, ११.३६ मिनिटांनी पूर्ण होणार आहे , त्यामुळेच वरील नमूद वेळेत भावाला राखी बांधणे योग्य असणार आहे .
अशा प्रकारे आपण आपल्या भावाला या वेळेमध्ये राखी बांधू शकता त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही