Chandrayaan-3 : भारत देशासाठी 23 ऑगस्ट हा दिवस हा खूपच अभिमानाचा दिवस ठरणार आहे. भारत देशाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजेच चंद्रयान तीन. हे चंद्राच्या भूमीवर यशस्वीरित्या उतरले असून हा एक ऐतिहासिक क्षण त्या ठिकाणी बनला आहे आणि इतिहासाच्या पानांमध्ये भारत देशाचे नाव व इसरो चे नाव कोरले आहे. या गोष्टीमुळे इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक संपूर्ण जगभरात केली जात आहे (Chandrayaan-3 latest news). या दरम्यान आता इतका मोठा प्रकल्प राबवणाऱ्या इसरोच्या शास्त्रज्ञानाची किती पगार मिळतो? असा कित्येक नागरिकांचा प्रश्न होता. हे सर्वोच्च शास्त्रज्ञ जास्तीत जास्त किती पैसे कमवतात? असे विविध प्रश्न अनेकांच्या मनात आले होते त्याचे पूर्तता आपण आजच्या लेखातून करूया..
इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर यांनी याविषयी तपशीलवार माहिती दिली आहे. यांनी अशी माहिती दिली की, आज भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचला आहे. आणि जगातील पहिलाच दिवस त्या ठिकाणी पोहोचला आहे. पण ही कामगिरी करणाऱ्या इस्रोच्या वैज्ञानिकांचा पगार हा इतर विकसित देश असतील त्यांच्या तुलनेत पासपोर्ट कमीच आहे (Chandrayaan-3 latest news in marathi). तरी देखील त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी पार पाडली शास्त्रज्ञांचा कमी पगार आहे. तरीदेखील अगदी कमी पैशात हे मिशन पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
पैशासाठी कुणी काम करत नाही;
पुढे ते असे म्हणाले की इसरो मध्ये तुम्हाला करोडपती व्यक्ती एक सुद्धा सापडणार नाही. प्रत्येक जण येथील व्यक्ती साधे जीवन जगत आहे. इथे काम करणाऱ्या नागरिकाला कोणत्याही पैशाची चिंता नाही. कारण प्रत्येकाच्या मनात आपली देशप्रेम आहे आणि ते देशासाठी योगदान देतच आहेत (Chandrayaan-3 news headlines). आम्ही आमच्या चुकांमधून नियमितपणे शिकण्याचा प्रयत्न करत आम्ही आमच्या मिशनमध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर देखील केला आहे. ज्यामुळे आम्हाला पूर्ण मिशनची बजेट नियंत्रण करण्यात यश आले असे महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे.
इस्रोच्या मिशनला किती बजेट मिळाले;
चंद्रयान तीन च्या माध्यमातून भारत देशाने संपूर्ण जगभरात एक नवीनच इतिहास रचला आहे. या मिशनचे एकूण बजेट आहे 615 कोटी रुपये. आजच्या काळामध्ये हॉलीवुड व बॉलीवूड चित्रपटांची सुद्धा इतकेच बजेट असते (Chandrayaan-3 news live). इतक्या कमी पैशात भारताने इतिहास रचला असून संपूर्ण जग या कारणामुळे चकित झाले आहे. आज भारत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगभरातील चौथा देश आहे आणि दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश पडला आहे…