चंद्रयान -3 विक्रम लँडरने चंद्रावरचे टिपले अद्भुत छायाचित्रे , पाहा आत्ताचे नविन फोटोज !

Spread the love

चंद्रयान -3 च्या यशस्वी सेफ लँडिंगनंतर सर्व जगांमध्ये भारताने सर्वोच्च स्थान मिळविले आहेत . चंद्रयान – 3 आता नवनविन शोध चंद्रावर घेत आहे . चंद्रावरचे अनेक माहिती आता विक्रम लँडरच्या माध्यमातुन भारतास मिळत आहेत . चंद्रावर सध्या पाणी व ऑक्सीजनच्या शोधामध्ये चंद्रयान काम करणार आहे .

सध्या चंद्रावर चंद्रयान हे एकमेव यान आहे जे कि कार्यरत आहे , बाकी अमेरिकेने सोडेलेले यान सध्या निकामी झालेले आहेत . यामुळे भारताला अनेक नवनविन शोध हाती लागणार आहेत , ही बाब भारताच्या दृष्टीने मोठी अभिमानाची गोष्ट आहे .

सध्या विक्रम लँडर कडून टिपलेले अद्भूत छायाचित्रे पुढीलप्रमाणे पाहुयात .

चंद्रयान – 3 दि.17.08.2023
विक्रम लँडर फोटोज् दि.25.08.2023
Chandrayan 3 Live
चंद्रावरून पृथीचे फोटो
At Night Time Moon
Chandrayan 3
Istro Say Thanks To chandrayan 3

या यानाच्या माध्यमातुन आपल्या पृथ्वीचे अद्भुत चित्र दिसत आहेत . यामुळे पृथ्वीच्या कक्षेचा तसेच इतर आपत्तीबाबत देखिल माहिती भारताला मिळणार आहेत . म्हणूनच भारताच्या द्ष्टीने चंद्रयान – 3 हे खूप महत्वपुर्ण ठरणार आहे .

Leave a Comment