Interest free loans : 20 लाखांचे बिनव्याजी कर्ज मिळवा फक्त एका फॉर्ममध्ये! प्रक्रिया पाहून त्वरित अर्ज करा व लाभ घ्या;

Spread the love

interest free loans : जर तुम्ही इतर मागास प्रवर्गातील नागरिक असाल तर अशावेळी तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुमच्या मुलांना परदेशात पाठवायचे असेल किंवा देशातच मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही या माध्यमातून शैक्षणिक कर्ज अगदी बिनधास्तपणे घेऊ शकता. अशावेळी तुमच्या कर्जावरील व्याजाची जी काही रक्कम असते ती प्रशासन भरण्याची व्यवस्था करते. अशावेळी नक्कीच व्याज परतावा कसा करायचा? या चिंतेतून तुमची मुक्ती होणार आहे. यासाठी तुम्हाला मागासवर्गीय वित्त व विकास मंडळ अंतर्गत असणाऱ्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल (interest free loans in india). शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा महामंडळ अंतर्गत प्रदान केले आहे नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्यावा..

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! निवृत्ती वेतनाबाबत प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय;

बिनव्याजी कर्ज मिळवायचे असेल तर इतर मागासवर्गीय विकास महामंडळ वित्त महामंडळ अंतर्गत विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणाकरिता बँके अंतर्गत तब्बल वीस लाख रुपये पर्यंत च्या कर्जाच्या रकमेवर व्याज परतावा हा वितरित केला जातो (interest free loans ). याशिवाय आंतरराज्य व देशांतर्गत व्यवहारांकरिता महामंडळ अंतर्गत कमीत कमी दहा लाख रुपये पर्यंत रकमेवरील व्याज परतावा हा प्रशासन अंतर्गत वितरित केला जातो. यामुळे मागासवर्गीय गरजू विद्यार्थ्यांकरिता करिअरच्या संधी या मोठ्या आहेत.

देशभरातील या बँका 9% पेक्षाही जास्त देत आहेत व्याजदर; पहा संपूर्ण माहिती;

योजनेसाठी लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती;

या योजनेचा लाभ घेण्याकरिता जो कोणी विद्यार्थी इच्छुक असेल त्याचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 30 वर्षे असावे. अर्ज करणारा व्यक्ती हा मागास प्रवर्गातील असावा. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न हे आठ लाख रुपये पर्यंत असणे गरजेचे आहे (interest free loan scholarship). 60 टक्क्यांपेक्षा जास्त टक्केवारी ही बारावीच्या परीक्षेत त्याला मिळालेली असावी. पदवीच्या अंतिम वार्षिक कालखंडातील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 60 टक्के गुण डिप्लोमा परीक्षेत असावेत आणि अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सिबिल स्कोर हा 500 पेक्षा अधिक असावा.

अर्ज करत असताना आवश्यक कागदपत्रे;

अर्ज करणारे व्यक्तीच्या मागास जातीचे प्रमाणपत्र असावे, सोबतच तहसील उत्पन्न प्रमाणपत्र, अर्ज करणाऱ्या पालकांचे आधार कार्ड, महाराष्ट्राचा रहिवासी प्रमाणपत्र, ज्या अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणार आहे (Loan without interest by government)व शैक्षणिक कर्ज घेणार आहे त्याची पात्रता परीक्षा उत्तीर्ण असलेली गुणपत्रिका, वयाचा पुरावा, शिक्षण शुल्क बाबतचे पत्र, शिष्यवृत्ती पात्रता प्रमाणपत्र, खात्याचा पुरावा व पासबुक झेरॉक्स यासोबतच इतर महत्त्वाची कागदपत्रे त्या ठिकाणी लागणार आहेत..

शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत अभ्यासक्रम;

राज्यभरामध्ये जे काही अभ्यासक्रम दिले जातात त्यामध्ये बी एच एम एस, एम बी बी एस, बी एड, बीएससी, आरोग्य विज्ञान, बी टेक, एम टेक, हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ डिझाईन, फॅशन टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, डिझाईन फिल्म आणि टेलिव्हिजन कोर्सेस, चार्टर्ड अकाउंट, एमबीए, नसीए शिपिंग इत्यादी आणखी विविध शिक्षणाकरिता विद्यार्थी त्यांच्या गरजेनुसार कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतात (Interest free loans sbi) आणि आपले शिक्षण पार पाडू शकतात..

व्याज परतफेड व परतफेड कालावधी;

ज्या अर्जदाराने त्याला हवे तितके कर्ज उपलब्ध करून घेतले आहे ते कर्ज शिक्षण पूर्ण केल्यानंतर बँकेअंतर्गत मंजूर केलेल्या कर्जाच्या नियमित परत फेढीच्या हप्त्यांमध्ये महामंडळ नियमात व्याजाची रक्कम ही भरणी गरजेचे आहे (Zero interest personal loan). जास्तीत जास्त बारा टक्के पर्यंत भरावी व्याज परतफेडीच्या कमाल कालावधी हा पाच वर्षाचा असेल.

ज्या विद्यार्थी वर्गाला या कर्ज सुविधा अंतर्गत कर्ज उपलब्ध करून घ्यायचे आहे त्यांनी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करावे.

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी संपर्क.

ई-मेल :- Admobcamaravati@gmail.com,

फोन नंबर :- २९५६०८६.

Leave a Comment