arogya vima yojana maharashtra : मित्रांनो आपण आरोग्य विम्याविषयी तपशीलवार माहिती एका उदाहरणातून जाणून घेणार आहोत. त्यामध्ये मी आणि माझा मित्र या दोघांचा संवाद याबाबतीत कसा झाला असेल याविषयी जाणून घेऊया. अचानकच सकाळी सहा वाजता मला फोन आला आणि तुम्ही झोपेतून जागा झाला झालो. हळूहळू डोळे चोळत फोन जवळ आलो एवढ्या सकाळी कोणाचा फोन आला हे बघायला गेलो तोपर्यंत मनात वेगवेगळे प्रश्न येत होते. त्यावेळी फोन उचलल्या नंतर तुमचा मित्र तुम्हाला काय म्हणतो पहा आणि तुमच्यासोबत पहा.
मित्र- सध्या तुझी मला खूपच गरज आहे थोडं व्यवस्थित ऐकून घे.अशावेळी मी पूर्ण अर्धवट झोप येत होतो आणि माझा मित्र असा का अचानक बोलते हे मला समजत नव्हते त्यावेळी मी त्याला म्हणालो.मी – तू बोल मी ऐकतोय.
मित्र – अचानकच बाबांना रात्री त्रास झाला आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा आम्हाला असे समजले की, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. लगेच पुढे एन्जिओग्राफी करून घेतली आणि त्यामध्ये सुद्धा खूपच कठीण बाबी आमच्या समोर आल्या त्यावेळी डॉक्टर असे म्हणाले की, 24 तासांमध्ये ऑपरेशन करणे गरजेचे आहे. अशावेळी तब्बल 12 लाख रुपयांचा खर्च येणार आहे (life insurance policy tax benefits). असे त्यांनी सांगितले. मी विमा दाखल केला होता माझ्या कंपनीच्या विमा मध्ये पाच लाख रुपये रक्कम शिल्लक आहे. वरील तरतूद मी करत आहे तू या ठिकाणी आलास तर नक्कीच माझी काहीतरी मदत होईल.
निवृत्तीनंतरच्या पेन्शनचे टेन्शन संपले! 60 वर्षानंतर मिळणार या नागरिकांना 50 हजार रुपये;
त्यावेळी मी हो बोललो आणि फोन ठेवला. मी दोन वर्षांपूर्वी माझ्या मित्राच्या घरीच घरगुती कार्यक्रम होता त्यावेळी गेलो होतो. तेव्हा आमचा जो काही संवाद झाला होता तो आठवला. मी स्वतः आरोग्य विमा क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे साहजिकच मी केलेला कोणताही संवाद त्याशिवाय पूर्णच होत नाही (arogya vima information in marathi). त्यावेळी मी माझ्या मित्राला असे सांगितले की तुझी आणि तुझ्या कुटुंबाची आरोग्य विम्याची तरतूद तू काही केली आहेस की नाही.
त्यावर त्याने जे उत्तर दिलं ते मला अपेक्षितच होतं तो म्हणाला हे बघ मित्रा मी काम करत असल्यामुळे कंपनीने माझे यासोबतच माझ्या आई वडिलांची तब्बल पाच लाख रुपयांची विमा पॉलिसी काढली आहे. त्यामुळे आता मला नाही वाटत की अजून वेगळा विमा घ्यावा.
चंद्रयान 3 ने काढलेले चंद्रभूमीचे एकदम क्लोज फोटो येथे क्लिक करून पहा;
त्यावेळी मी त्याला असे उत्तर दिले की अरे मित्रा फक्त पाच लाख रुपये काय होणार आहे. दोन वर्षांपूर्वी करुणाच्या महामारी मध्ये आपल्याला हे समजले आहे की फक्त पाच लाख रुपये आहेत. फॅमिली फ्लोटर जो आहे तो एकत्र विमा कव्हर पूर्णपणे कमी देत आहे आणि पुढे आई-वडिलांचे जे काही वाढते वय आहे (pradhan mantri arogya vima yojana). त्याचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांना अधिकार होण्याची शक्यता असते सध्याच्या जीवनपद्धतीचा आपण कठोरपणे व्यवस्थित विचार करणे गरजेचे आहे. अशावेळी योग्य कव्हर असेल तर कोणत्याही कंपनीचा तू विमा घेऊ शकतोस असे त्याला सांगितले.
आरोग्य विमा घेत असताना पुढील काही महत्त्वाचे मुद्दे;
१. आरोग्य विमा घेत असताना सर्वात प्रथम त्या पॉलिसीचा जो काही वेटिंग कालावधी असतो तो महत्त्वाचा असतो.
२. कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशोदेखील पहावा लागतो.
३. पॉलिसीमध्ये नक्की कोणकोणत्या खर्चाचा समावेश करण्यात आला आहे. या बाबींकडे देखील लक्ष द्यावे.
४. आधीपासूनच कोणता आजार असेल तर त्यामध्ये नवीन पॉलिसी कव्हर करता येत नाही हे देखील लक्षात ठेवावे.
५. विमा कंपनीचे नेटवर्कमध्ये नक्की कोणकोणते हॉस्पिटल समाविष्ट झाले आहे हे देखील पहावे.
आपण बघितले तर दिवसेंदिवस वैद्यकीय खर्च हा पूर्णपणे महाग झाला आहे. परंतु आपण सुरुवातीपासूनच आरोग्य विमा काढला असेल तर अशावेळी आपल्याला आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य ती भरपाई ही विमा कंपनीच्या माध्यमातून मिळवता येते. च्या माध्यमातून तुमच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत मिळवता येते तो सध्या तुझ्या घरामध्ये एकच व्यक्ती असा आहेस ते म्हणजे तुझ्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेणे हे तुझे कर्तव्य आहे.
माझ्या मित्राने माझे सगळे बोलने हा एक फुकटचा उपदेश असल्यासारखे ऐकून घेतले आणि त्याने मला उत्तर दिले.
मित्र – हे बघ सर्वात आधी तू तुझ्या कंपनीचे मार्केटिंग करू नको. मुळात तसे बघितले तर आरोग्य विम्याची जास्त गरजच पडत नाही. पुढे काय असेल ते पुढचे पुढे.
मी – आपल्या गरजे वेळी आपल्याला एकदम आरोग्य विमा घेता येत नाही मित्रा.
तर सांगायचं तात्पर्य हेच की तो बोलत असताना या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून गेल्या. त्यावेळी त्याने या सर्व गोष्टी ऐकल्या असत्या आणि विमा घेतला असता तर आजची परिस्थिती त्याची वेगळी असती.
Prevention is better than cure…
आपण सर्व जणांनी आरोग्य विमा जो आहे तो घेणे खूपच महत्त्वाचे आहे. असे समजून घेणे गरजेचे आहे योग्य प्रकारचा विमा आपण नक्कीच घेणे महत्त्वाचे आहे. जर योग्य असा आरोग्य विमा घेतला तर आपल्याजवळ असलेल्या आपण कालीन वैद्यकीय परिस्थितीमध्ये कोणतेही काळजी करायची गरज नाही. तुम्ही सुद्धा आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला आर्थिक जोखीम मध्ये टाकू नका.
आरोग्य विमा हा एक असा विमा आहे जो आपल्याला आपत्कालीन परिस्थितीमध्ये व गंभीर आजारांमुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती खर्चापासून आपले संरक्षण करतो आणि आपल्याला आर्थिक मदत प्रदान करतो.