Spread the love

LIC New Jeevan Shanti Yojana: नमस्कार मित्रांनो एलआयसी ने राबवलेल्या एका सुप्रसिद्ध योजनेविषयी आज आपण आजच्या लेखामध्ये तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत. एलआयसी ने राबवलेल्या या योजनेचे नाव आहे “न्यू जीवन शांती योजना”. याविषयी आपण तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत आणि याचा उपयोग नागरिकांना कसा होणार आहे? याविषयी देखील जाणून घेणार आहोत. एलआयसी ही भारत देशामध्ये कार्यरत असणारी सर्वात मोठी विमा कंपनी असून या कंपनीने देशातील प्रत्येक नागरिकांचा विश्वास चांगलाच जिंकला आहे. त्यामुळे अगदी बिनधास्तपणे नागरिक यामध्ये गुंतवणूक करतात.

एलिसी की नवी जीवन शांति योजना काय आहे?

एलआयसी ने राबवलेली जीवन शांती योजना ही एक प्रकारची सिंगल प्रीमियम वर काम करणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत पॉलिसीधारक व्यक्ती एक जीवन व डेफार्मेंट वार्षिक दर या दरम्यान निवडू शकणार आहे (LIC yojana in marathi). अशा प्रकारे या योजनेचा लाभ गुंतवणूकदार नागरिकाला त्याच्या इच्छेने घेता येईल.

महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर सरकारी नोकरदारांना मिळणार या सुविधा! वाचा तपशीलवार;

सेल्फ एम्पलॉइड प्रोफेशनल साठी एलआयसी ने राबवलेली नवीन जीवन शांती योजना ही एक प्रकारची उत्तम योजना असून, हा एक नागरिकांसमोर गुंतवणुकीचा उत्तर पर्याय आहे. निश्चित कालावधीनंतर या माध्यमातून भविष्यामधील रेगुलर इन्कम ची सोय करून ठेवणारा हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे (LIC yojana 2023). या माध्यमातून नागरिकांना चांगलाच परतवा प्राप्त होईल.

प्रति महिना 11,192 रुपये मिळणार;

एलआयसी ने राबवलेल्या या न्यू जीवन शांती पॉलिसीमध्ये एखाद्या व्यक्तीने कमीत कमी 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर अशावेळी त्या नागरिकाला कम्युनिटी लाईफ लाईन करिता डिफर्ड एन्युटीच्या प्रकरणांमधून तब्बल दहा हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते (lic best return scheme). या माध्यमातून प्रत्येक वर्षाला वेगवेगळ्या लाभ देखील मिळू शकतो. या पॉलिसी विषयी तपशील वर माहिती जाणून घ्यायची असेल तर पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिक माहिती मिळवावी…

मोबाईल रिचार्ज संपला तरी अगदी मोफत इंटरनेट वापरा! पहा या सिम कार्ड ची भन्नाट सुविधा;

चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करून तुम्हाला देखील चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही नक्कीच एलआयसीच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. त्यामध्ये मधून तुमच्या सेविंग रक्कम योग्य ठिकाणी गुंतवून तुम्हाला चांगला परतावा मिळवता येईल (Lic yojana apply online). एलआयसीच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याजवळ येईल एलआयसी कार्यालयामध्ये भेट द्या आणि विविध योजनांविषयी तपशीलवार माहिती जाणून घ्या आणि योजनांचा लाभ घ्या यासोबतच आपल्या आजूबाजूस एलआयसी चे एजंट देखील असतात. त्यांच्याकडून देखील तुम्ही माहिती घेऊ शकता आणि योजनांचा लाभ मिळवू शकता.

lic policy details

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *