मोबाईल रिचार्ज संपला तरी वापरा मोफत इंटरनेट! पहा या सिम कार्ड ची भन्नाट ऑफर;

Spread the love

नवी दिल्ली : देशभरातील नंबर वन असणारी टेलिकॉम कंपनी ही रिलायन्स जिओ असून काही वर्षांमध्ये ही कंपनी कमी वेळेत उच्चांक स्थानावर पोचली आहे. जिओ कंपनीने आपल्या सर्व वापर करताना नेहमीच विविध प्रकारच्या सुख सुविधा दिल्या आहेत (jio data plans). जिओ फक्त पडणारे रिचार्ज देत नाही तर आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देखील देत आहेत. तुमच्या मोबाईल मधील इंटरनेट बंद झाले असेल किव्हा तुमचा रिचार्ज संपला असेल, तरी तुम्हाला मोफत इंटरनेट घेता येणार आहे आणि ते वापरता येणार आहे. याविषयी आज आपण तपशील जाणून घेऊया.

जिओच्या इमर्जन्सी डेटा वाउचर बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

तुम्ही जर जिओचे वापर करते असाल तर तुम्हाला आज आम्ही जिओच्या एका महत्त्वाच्या सुविधा विषयी माहिती देणार आहोत. जिओ इमर्जन्सी डेटा व्हाउचर हे या महत्त्वाच्या वावचर चे नाव आहे. जिओ कंपनीचा हा डेटा व्हाउचर डाटा प्लॅन वाउचर असून अशा सर्व लोकांकरिता हा एक उत्तम पर्याय आहे (jio data plans for 1 day). ज्यांचे इंटरनेट हे पूर्णपणे बंद झाले आहे तर त्यांच्याकडे डेटा रिचार्ज करण्याकरिता पैसे नसतील तर ते या वाउचरचा उपयोग करू शकतात. ते या जिओच्या वाउचर वर कर्ज प्रदान करून डेटा मिळवता येतो.

महिलांसाठी खुशखबर! योजनेतून मिळवा मोफत शिलाई मशीन; या महिला सुद्धा पात्र असतील; अर्ज करून त्वरित योजनेचा लाभ घ्या;

तुम्हाला जर जिओ कंपनीचा इमर्जन्सी डेटा व्हाउचर वापरण्याची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून माय जिओ ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचं आणि त्यामध्ये मेनू बटनावर क्लिक करून मोबाईल सर्विसेस या पर्यायावर क्लिक करावे (jio data recharge). तिथून पुढे तुम्हाला इमर्जन्सी डेटा व्हाउचर असा एक वेगळा पर्याय दिसणार आहे आणि त्यानंतर गेट इमर्जन्सी डेटा असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून ऍक्टिव्हेट नाव या टॅब वर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला जिओकडून तब्बल दोन जीबी चा डेटा मिळवता येतो आणि तुम्हाला नेटचा वापर करता येतो.

अशा प्रकारे पैसे द्या;

या डेटाचे तुम्ही पैसे परत करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी तो सुद्धा पर्याय आहे. दोन जीबी डेटा मिळवण्यासाठी तुम्हाला 25 रुपये द्यावे लागतील आणि त्यासाठी सर्वात प्रथम तुमच्याकडे जो काही स्मार्टफोन आहे त्यावर माय जिओ ॲप्लिकेशन उघडायचे आहे आणि डेटा उचलल्या पर्यायावर क्लिक करायचे आहे (jio data loan). त्यानंतर पुढे प्रोसीड हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून पे बटनावर क्लिक करून तुमचे जे काही कर्जाचे पैसे असतील ते भरू शकता.

शासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांच्या सेवानिवृत्तीचा निर्णय जाहीर! प्रशासनाने कोणता निर्णय घेतला; पहा सविस्तर;

यामध्ये पण जेव्हा तुम्हाला डेटा ची खूपच गरज असते तेव्हा तुम्ही जिओच्या माध्यमातून डेटा चे कर्ज प्रदान करू शकता. त्यावेळी तुम्हाला दोन जीबी इंटरनेट मोफत मिळेल (jio data offer today). नंतर तुम्ही त्याचे पैसे परत देऊ शकता आम्ही तुम्हाला एका महत्त्वाच्या बाबींविषयी सांगू इच्छितो. ती म्हणजे खास प्रीपेड वापरकर्त्यांकरिता जिओ कंपनीने खास ऑफर सुरू केली असून जास्तीत जास्त प्रीपेड ग्राहकांनी याचा वापर करावा.

Leave a Comment