8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाचे नियोजन जाहीर! या फॉर्मुलाचा वापर केला जाईल; पहा सविस्तर;

Spread the love

8th Pay Commission : सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता महत्त्वाचा ठरणारा महागाई भत्ता हा तब्बल 3 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली असून कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अगदी जिव्हाळ्याचा असणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासकीय वेतन आयोग. आता शासकीय कर्मचाऱ्यांना जे काही वेतन मिळणार आहे यासोबतच घर भाडे भत्ता व इतर काही सुविधा दिल्या जाणार आहेत त्या प्रामुख्याने सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत प्रदान केले जातील.

सातव्या वेतन आयोगाच्या ज्या काही शिफारसी असतील या सर्व 2016 मध्येच लागू केल्या होत्या. आता याला सात वर्षे पूर्ण झाली असून नियमावलीनुसार आपण पाहिले तर वेतन आयोगावर प्रशासन दहा वर्षातून एकदाच निर्णय घेते. परंतु अद्याप सध्या सातवा वेतन आयोग लागून सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे (8th Pay Commission salary increase). त्यामुळेच आता आठव्या वेतन आयोगाबाबत सर्व कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे केंद्र सरकारच्या अंतर्गत काही महत्वपूर्ण बाबी या स्पष्ट केल्या आहेत.

फक्त एकदाच गुंतवणूक करा आणि लाईफ टाईम पेन्शन मिळवा! LIC ची भन्नाट पेन्शन योजना; पहा सविस्तर

याविषयी सविस्तर असे वृत्त असे मांडण्यात आले आहे की, आठव्या वेतन आयोगा विषयी कर्मचाऱ्यांतर्गत बऱ्याच दिवसांपासून चर्चा चालू होती. परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून आता अर्थ राज्यमंत्री माननीय श्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेमध्ये महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे (8th Pay Commission latest news). याविषयी माहिती देत असताना पंकज चौधरी हे असे म्हणाले की, अद्याप आठवा वेतन आयोग लागू करणे विषयी प्रशासनाची कोणतीही योजना कार्यरत नाही. संपूर्ण दहा वर्षांमधून फक्त एकदाच वेतन आयोग लागू केला जातो.

सातवा वेतन आयोग हा पूर्णपणे लागू होऊन अद्याप सात वर्षाचा कालावधी पार पडला आहे. आत्ताच आठव्या वेतन आयोग विषयी काही बोलून त्याचा उपयोग नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला कोणत्याही प्रकारचा विचार करण्याची योजना आठव्या वेतन आयोगाबाबत समोर आलेली नाही (8th Pay Commission news today). परंतु या व्यतिरिक्त प्रशासन एक नवीन असा फॉर्म्युला तयार करत असून या फॉर्मुल्याच्या अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार हे प्रत्येक वर्षाला निश्चित होतील.

हे पण वाचा : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत गठित समितीची दुसरी मुदतवाढ संपली , आता राज्य शासन लागु करणार जुनी पेन्शन ?

काय असेल हा सरकारचा फॉर्मुला;

कर्मचारी यांच्या वेतन मधील वाढ ही त्यांच्या वेतन वर ठरवली जाईल. जर आपण काही सूत्रांचा विचार केला तर त्या ठिकाणी केंद्रीय कर्मचारी या सोबतच केंद्रीय पेन्शन धारक यांचे वेतन त्यांना मिळणारे जे काही भत्ते व सुविधा यामध्ये सुधारणा करण्याकरिता प्रशासन आठव्या वेतन आयोगा व्यतिरिक्त काही वेगळा (8th Pay Commission salary calculator) आणि महत्त्वाचा विचार करणार असून त्यामुळे आता केंद्रीय कर्मचारी या सोबतच निवृत्तीवेतनधारक यांच्या वेतन या सोबतच भत्ते या सर्व बाबींचा आढावा घेऊन आयोग स्थापित करावे. याबाबत कोणतीही सध्या आवश्यकता नाही.

कर्मचारी यांचा जो काही परफॉर्मन्स असेल त्यावरच त्याची वेतन वाढ किती होईल व केव्हा करावी लागेल हे ठरवले जाईल. याबाबतची शक्यता दिसत आहे. मित्रांनो याकरिता संपूर्ण वर्षभराकरिता नागरिकांना मानांकन प्रदान केले जाणारा असून त्यांच्या पगाराची जी काही टक्केवारी असेल ती रेटिंगच्या आधारावर निश्चित केली जाईल व एक विशिष्ट फॉर्मुला वापरला जाईल.

या फॉर्मुलाच्या अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व महागाई भत्ता तसेच इतर जो काही खर्च असतो व सुविधा असतात त्या ची सांगड घातली जाईल. आणि या सर्व गोष्टींचे मूल्यांकन केल्यानंतर त्या माध्यमातूनच पगाराची वाढ होईल. याचा महत्त्वपूर्ण फायदा हा नक्कीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार असल्याची माहिती समोर Aअली आहे. परंतु अजून याविषयी कोणतीही बाबा निश्चित झाली नसून अजूनही कोणताही फॉर्मुला त्या ठिकाणी निश्चित केला नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

Leave a Comment