Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार अमेरिका नंतर चीन ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून यानंतर भारत देशाचा तिसरा क्रमांक लागत आहे , याबाबत वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार , भारत देशांने अनेक युरोपियन राष्ट्रांना मागे टाकले आहेत .

भारत हा देश जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारे पाचवे देश आहे , यांमध्ये भार देशाचा एकुण GDP हा 3750 अब्ज डॉलर इतका आहे . यांमध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर चीन तर तिसऱ्या क्रमांकावर चीन तर चौथ्या क्रमांकावर जर्मनीचा नंबर लागतो त्यानंतर भारत देशाचा पाचवा क्रमांक लागतो .

हे पण वाचा : पावसाळी अधिवेशनांमध्ये पुन्हा एकदा पेन्शन वाढीबाबतचे बिल सादर !

परंतु क्रयशक्ती समतेच्या बाबतीत भारत देशाने तिसरा क्रमांक पटकावला आहे , क्रयशक्ती समता ( Purchasing Power Parity ) बाबत सध्या भार देशांने जपान , रशिया , जर्मनीला मागे टाकले आहेत . यांमध्ये पहिल्या क्रमांकावर चिनचा क्रमांक लागतो त्यानंतर अमेरिका व त्यानंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो . त्याखालोखाल जपान , रशिया , जर्मनीचा क्रमांक लागतो .

हे पण वाचा : जुनी पेन्शन मागणीसाठी दिनांक 9 ऑगस्ट रोजी अधिकारी /कर्मचाऱ्यांची राज्यभर बाईक रॅलीचे आयोजन !

पर्चेसिंग पॉवर पॅरिटी ( Purchacing Power Parity ) म्हणजे नेमके काय ? : पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास भारत देशांमध्ये एखादी वस्तु खरेदी करण्यासाठी 100 रुपये लागत असतील तर तीच वस्तु खरेदी करण्यासाठी किती डॉलर मोजावे लागतील किंवा इतर कोणत्याही देशांमध्ये किती रुपये द्यावे लागेल , यालाच सोप्या भाषेमध्ये पर्चेसिंग पॉवर पॅरिटी असे म्हटले जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *