आत्तापर्यंत टाटा मोटर्स ने अनेक गाड्या लॉन्च केल्या आहेत. त्यामध्ये सीएनजी कॅटेगरीमध्ये टाटा मोटर्सने आणखी एका गाडीची भर पाडली आहे. या गाडीच्या फीचर्स, किंमत व इत्यादी बाबींविषयी आपण तपशीलवार माहिती जाणून घेऊया.
सीएनजी एसयूव्ही रेंजमध्येच आता टाटा मोटर्स आणखी एक गाडी लॉन्च केली असून मागील काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या टाटा कंपनीच्या सीएनजी एस सी व्ही गाडीस 4 ऑगस्टलाच लॉन्च केल्याची माहिती समोर आली आहे. पाच व्हेरियंटमध्ये ही एस यु व्ही उपलब्ध असून आता ही गाडी खरेदीसाठी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. या गाडीची अतिशय भन्नाट अशी खासियत म्हणजे यामध्ये अल्ट्रोज सारखेच ड्युअल सीएनजी सिलेंडर देण्यात आले आहे. यामुळे बूट स्पेस मध्ये मोठी जागा मिळत आहे. मित्रांनो या गाडीच्या किमतीचा विचार केला तर ह्युंदाई एक्सर्टच्या सीएनजी व्हेरियंट पेक्षा सुद्धा अगदी कमी आहे. टाटा पंप सीएनजी या व्हेरियंट ची किंमत आपण पाहिली तर सात लाखांपासून सुरू होते ते साडेनऊ लाखापर्यंत आहे.
वयाच्या 50 वर्षे / 15 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी विधानसभेतुन आत्ताची मोठी अपडेट!
टाटा पंच सीएनजी व्हेरियंटची विविध मॉडेल नुसार किंमत;
1) टाटा पंच प्युअर = 7,09,900 रुपये
2) टाटा पंच ॲडव्हेंचर = 7,84,900 रुपये
3) टाटा पंच ॲडव्हेंचर रिदम = 8,19,900 रुपये
4) टाटा पंच अकॉम्पलिश्ड = 8,84,900 रुपये
5) टाटा पंच अकॉम्पलिश्ड डॅझल एस = 9,67,900 रुपये
टाटांनी आतापर्यंत बऱ्याच गाड्या लॉन्च केले असून त्या मार्केटमध्ये जोमात विकल्या गेल्या आहेत. आतापर्यंत टाटा ने टाटा टियागो, अल्ट्रोज, टिगोर या गाड्या लॉन्च केल्या असून आता चौथी गाडी सीएनजी मॉडेल म्हणून लॉन्च केले आहे. त्यामुळेच आता टाटा सीएनजी पोर्टफोलिओ आणखी जोमत मजबूत झाल्याची माहिती समोर आली आहे. मित्रांनो तुम्हाला माहीत होते का? टाटाच्या सीएनजी वेरियडचे प्रत्येक पेट्रोलची किंमत आहे तब्बल दीड लाख पर्यंत महाग झाले आहे. त्यामध्ये पेट्रोल बेरिंग ची किंमत सहा लाखांपासून सुरू होत आहे. ग्लोबल एन सी ए पी क्रॅश टेस्टमध्ये या गाडीला फाईव्ह स्टार मिळाले आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाही तर सेवानिवृत्तीनंतर लाभ घेण्यासाठी , नविन कठोर कायदा (Rules) लागु!
टाटाच्या गाडीची खासियत व फीचर्स;
टाटाच्या या गाडीमध्ये व्हाईस असिस्ट इलेक्ट्रिक समरूप बसविण्यात आले आहे. यासोबतच टाईप सी यु एस पी चार्जिंग पोर्ट आणि फ्रंट शीट आरमरेस्ट सुद्धा आहे. पुढे शार्क फिन अँटिना बसवण्यात आला आहे व ऑटोमॅटिक प्रोजेक्टर हेड लॅम्प देखील आहे. एल इ डी आर एल ची सोय सुद्धा आहे. सोळा इंच असलेला डायमंड कट असलेले व्हील्स सात इंचाची इंफोटेनमेंट सिस्टीम, ॲपल कार प्ले, यासोबतच रेन सेंसिंग वायपर्स देखील बसवण्यात आले आहे. ह्या गाडीमध्ये हाईट ऍडजेस्टेबल ड्रायव्हिंग चे फीचर्स बसवले आहेत. टाटा पंप च्या सीएनजी मध्ये एक लिटर रेवोटरल इंजिन बसवली आहे. यामुळे एस यु व्ही ला 73 पी एस पावर या सोबतच 103 एन एम टॉर्क जनरेटर होत आहे. मित्रांनो तर अशी या गाडीचे पिक्चर्स आहेत टाटांनी आत्ताच लाँच केलेल्या या गाडीची नक्कीच मागणी वाढेल.