Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी संदर्भात राज्याच्या विविध विभागांकडून शासनांकडून दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी 10 पेक्षा अधिक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .  

यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांकडून विशेषज्ञ संवर्गातील अधिकारी यांच्या पदलीने पदस्थापनेबाबत GR निर्गमित करण्यात आलेला आहे . तसेच ग्राम विकास विभागांकडून ग्राम विकास विभाग , मंत्रालय ( खुद्द ) तसेच , क्षेत्रिय स्तरावरील गुणवंत अधिकारी / कर्मचारी म्हणून गौरव करण्याची योजना 2020-2021 बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

तर शोलय शिक्षण विभागांकडून अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या – अंशत : बदल करण्याबाबत उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे , तसेच सामान्य राज्य सेवा , गट ब ( प्रशासन शाखा ) मधील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती – अंशत : बदल करण्याबाबत अधिक्ष्ज्ञक व तस्तम पदे याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . तसेच गट अ – प्राचार्य , तसेच गट ब मधील अधिकाऱ्यांची विनंती बदली – अंशत :  बदल करणेबाबत ..

हे पण वाचा : या राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत अखेर राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.08.2023

तसेच शिक्षण समक्षीकरण मधील गट अ अधिकाऱ्यांच्या विनंती बदली व प्रशासन शाखा गट अ मधील अधिकाऱ्यांची विनंती बदली करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .तसेच कृषी विभागांकडून कृषी विभागातील कृषी सेवकांच्या निश्चित वेतनात वाढ करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

तर सहकार , पणन विभागांकडून सहकार अधिकारी श्रेणी -1 / कार्यालय अधिक्षक ( गट क ) संवर्गातून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब संवर्गात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत GR , तसेच कौशल्य विकास विभागांकडून कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील उप आयुक्त गट – अ सहाय्यक आयुक्त गट अ व कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी गट ब या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

हे पण वाचा : केंद्र सरकारची नवीन फायद्याची योजना! संपूर्ण AI ट्रेनिंग फ्री मध्ये मिळवा; त्वरित कोर्सचा लाभ घ्या;

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पाहण्याकरीता खालील नमुद करण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करावेत …

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *