Post Office Schemes : गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्याकरिता प्रशासनाने पोस्ट ऑफिसच्या नाविन्यपूर्ण योजना देशातील प्रत्येक विभागासाठी राबवल्या आहेत. आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस ने राबवलेल्या एका अशा गुंतवणुकी बद्दल माहिती देणार आहोत. ज्या माध्यमातून तुम्हाला हमखास असा चांगला परतावा प्राप्त होईल. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया पोस्ट ऑफिस ने राबवलेल्या व सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्याच्या खास बचत योजना.
पोस्ट ऑफिस ने राबवलेल्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये अगदी बिनधास्तपणे गुंतवणूक करून तुम्ही कोणतीही नोकरी न करता तुमच्या भविष्याच्या निर्वाहासाठी निर्वाह निधीचा लाभ सहजपणे घेऊ शकता (post office yojana in marathi). या योजनेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना 7.1% इतके व्याजदर प्राप्त होते हे नक्कीच नागरिक यामध्ये गुंतवणूक करून चांगला परतताना प्राप्त करणार आहेत.
नवीन भरती ! SSC अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1325 जागांची मेगा भरती; त्वरित करा अर्ज;
मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहीत होती का की पोस्ट ऑफिस मध्ये ज्यावेळी तुम्ही खाते उघडता त्यावेळी तुम्हाला फक्त चार टक्के व्याजदर मिळत आहे. अशावेळी आरडी खात्यावर नागरिकांना 6.2% इतका व्याजदर दिला जातो/ (post office yojana). प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी योग्य तो आराखडा आखून या योजनांची आखणी केली आहे. जेणेकरून नागरिकांना जास्तीत जास्त फायदा मिळेल.
नॅशनल सेविंग टाईम डिपॉझिट स्कीम च्या माध्यमातून खातेदार व्यक्तींना पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त म्हणजेच 7.5% इतके व्याजदर करीत आहे. अशावेळी एक वर्षाकरिता 6.8% तर दोन वर्षाकरिता 6.9% इतकी व्याजदर नागरिकांना मिळत आहे (Post office yojana calculator). विशेष भाग म्हणजे तीन वर्षाकरिता या योजनेच्या माध्यमातून जे कोणी नागरिक असतील त्यांनी गुंतवणूक केली असेल तर त्यांच्या गुंतवणुकीवर तीन वर्षाकरिता सात टक्के इतकी व्याजदर प्रशासन देते.
राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतनासोबत मिळणार हे तीन आर्थिक लाभ!
पोस्ट ऑफिस ने राबवलेल्या मासिक उत्पन्न योजनेच्या माध्यमातून तुम्ही जर गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 7.4% इतके व्याजदर मिळणार आहे. याशिवाय दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये जर तुम्ही मित्रांना गुंतवणूक केली तर त्या ठिकाणी तब्बल आठ पॉईंट दोन टक्के इतके व्याजदर मिळते म्हणजे इतका लाभ आपल्याला मिळत आहे.
तुमच्या घरी दहा वर्षापेक्षा कमी वयाची कन्या असेल तर तिच्यासाठी तुम्ही खास सुकन्या समृद्धी योजना या योजनेमध्ये खाते उघडू शकतात (Post Office Monthly Income Scheme calculator). या योजनेच्या माध्यमातून आठ टक्के दराने व्याजदराचा लाभ मिळत असून नॅशनल सेविंग सर्टिफिकेट च्या माध्यमातून ग्राहकांना 7.7% इतका व्याजदर मिळत आहे.
हा शेतकऱ्यांसाठी प्रशासनाचा एक वेगळीच खात्रीशीर योजना राबवली असून या योजनेचे नाव आहे. किसान विकास पत्र योजना या योजनेमध्ये ग्राहकांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी आणि लाभ घ्यावा ग्राहकांना एक एप्रिल 2023 पासून तब्बल 7.5% इतक्या दराने चक्रवाळीच्या आधारावर व्याजदराचा लाभ मिळत असून या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर नऊ वर्षे सात महिन्यात आपले पैसे दुप्पट होतात.
खास महिलांकरिता सरकारने महिला सन्मान बचत योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही सहजरित्या खाते उघडू शकता. या योजनेच्या माध्यमातून महिलांकरिता एकूण दोन वर्षाकरिता सात पाच टक्के इतके व्याजदर मिळत आहे. तेही प्रत्येक वर्षाला या योजनेंतर्गत कोणतीही महिला पोस्ट ऑफिस च्या शाखेमध्ये खाते उघडू शकते आणि या योजनेचा लाभ घेऊ शकते.
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !