mhada lottery registration : म्हाडाच्या कोकण महामंडळ अंतर्गत लॉटरी प्रक्रियेमधील 4600 घरांच्या स्मृतीमध्ये जवळपास 272 विजेत्यांनी अजूनही आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची पूर्तता केलेली नाही. विजेत्या नागरिकांना आणखी एक शेवटची संधी म्हणून म्हाडा महामंडळ अंतर्गत कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता पंधरा दिवसांची मदत वाढ केली आहे. म्हणजेच विजेत्या नागरिकांना आता पाच ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करता येतील.
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! फक्त 95 रुपयांच्या गुंतवणुकीवर 14 लाखांचा परतावा; त्वरित लाभ घ्या;
माढा अंतर्गत नवीन संगणकीय प्रणाली प्रमाणे सोबतच नवीन बदलाप्रमाणे अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे सादर करणे खूपच गरजेचे आहे. असा निर्णय जाहीर केला असून आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांशिवाय अर्जाची प्रक्रिया पूर्ण होत नाही (mhada lottery result). अशावेळी नागरिकांना अधिवासाचा दाखला लवकर मिळत नाही. त्यामुळे या दाखल्यासाठी तात्पुरता टोकन क्रमांक नऊ देऊ शकतात आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पार पाडू शकतात.
सध्या नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र, कलाकार प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे मिळवताना अडचणी येतात आणि या ठिकाणी वेळ सुद्धा जातो. त्यामुळे ही कागदपत्रे सादर करण्याकरिता हवा तितका वेळ देऊन काही अटीचे पालन करून अर्ज भरण्याची मुभा आपल्याला महामंडळ देत आहे (mhada lottery). त्याप्रमाणे मे महिन्यामध्ये काढण्यात आलेल्या म्हाडाच्या बातमी प्रक्रिये करिता काही विजेत्यांनी आवश्यक असणारी कागदपत्रे सादर केली नाही विजेत्या नागरिकांनी ही कागदपत्रे लॉटरी प्रक्रिये नंतर सादर करणे म्हणजेच तुरंत सादर करणे गरजेचे होते. मात्र सध्या देकारपत्राचे वाटप झाले आहे. तरीसुद्धा 272 विजेत्यांनी प्राध्यापक कागदपत्रे सादर केली नाहीत. तरी पाच ऑगस्टपर्यंत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !