Personal Loan Online 2023 : भारत देशातील सार्वजनिक क्षेत्रामध्ये आघाडी बँकेच्या यादीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे नाव सुद्धा तितकेच आहे. नक्कीच तुम्ही अगदी बिनधास्तपणे या बँकेवर विश्वास ठेवू शकता. संपूर्ण देशभरात पसरलेल्या पंधरा दशलक्ष पेक्षाही अधिक ग्राहकांना ही बँक तिच्या मौल्यवान सेवा पुरवत आहे. याशिवाय बघितले तर या बँकेचे सर्वात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून एकूण समभागांपैकी 81 टक्के हिस्सा या बँकेचा आहे. त्यामुळेच या बँकेने आपोआप नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
10 ते 20 लाखांचे कर्ज कसे मिळवायचे?
मिळालेल्या आकडेवारीनुसार 2023 या वार्षिक कालखंडामध्ये संपूर्ण देशभरात या बँकेचे ग्राहक एकूण पंधरा दशलक्ष इतके आहेत (Bank Of Maharashtra Personal Loan Online 2023). तब्बल 1897 शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना देशभरात सेवा पुरवले जाते. यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये इतर कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रामधील बँकेच्या शाखेचे सर्वात मोठे नेटवर्क नाही. मित्रांनो ही एक प्रतिष्ठित बँक असून आपल्या ग्राहकांच्या सर्व गरज असतील त्या पूर्ण करते आणि यामध्ये कोणतीही कसर सोडत नाही.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरून 60 वर्षे करणे संदर्भात विधिमंडळात तारांकित प्रश्न !
तुमच्या मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी, गाडी किंवा घर खरेदी करण्यासाठी, यासोबतच इतर देशांमध्ये जाण्यासाठी, तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी, या सोबतच इतर कोणताही स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही या बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता (personal loan interest rate). नागरिकांच्या उत्पादनांच्या विस्तृत अशा श्रेणीमध्ये स्वतः बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या वैयक्तिक कर्जाच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही गरज असेल त्या पूर्ण करते.
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत जे कर्ज आपल्याला मिळते त्यावर 9.45% ते 12.80% इतके व्याजदर विविध अटीनुसार आकारले जाते. कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी हा पाच वर्षापर्यंतचा असेल तर पगारदार नागरिकांसाठी सात वर्षापर्यंत असेल. या कर्जाची प्रक्रिया शुल्क ही निव्वळ एक टक्केपर्यंत असेल. बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्ही वैयक्तिक कर्ज हे वीस लाख रुपये पर्यंत घेऊ शकता.
आज दिनांक 24 जुलै 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झाले दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR)
बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक आपल्या सर्व बी पी सी एल कर्मचाऱ्यांकरिता काही महत्वाचे वैयक्तिक कर्ज प्रदान करत आहे. या माध्यमातून बीपीसीएल अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज मिळू शकते (personal loan apply). या कर्जाची रक्कम ही वीस लाखापर्यंत बँक ऑफ महाराष्ट्र हे निश्चित केली आहे. या कर्ज परतफेडीचा कालावधी हा सात वर्षापर्यंत असणारा असून याची प्रक्रिया शुल्क ही शून्य रुपये असेल.
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत पुरवठारा कर्ज सुविधेचा लाभ नक्की कोणकोणते नागरिक घेऊ शकतील? तर केंद्र कर्मचारी, राज्य कर्मचारी जे शासकीय क्षेत्रात काम करत आहेत. यासोबतच शासकीय सार्वजनिक क्षेत्रांमध्ये नोकरी करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्ती, प्रतिष्ठित कार्पोरेट मध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, या सोबतच सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींकरिता बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज ओवर डॉक्टर सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
जे नागरिका केंद्र सरकार अंतर्गत किंवा राज्य सरकार अंतर्गत शासकीय सेवेमध्ये काम करत आहेत. त्यांना प्रति महिना पगाराच्या पाचपट जास्तीचे रक्कम दिली जाते किंवा जास्तीत जास्त पाच लाख रुपये पर्यंतचे जास्तीची रक्कम दिली जाते. केंद्रांतर्गत किंवा राज्य सरकार अंतर्गत या सोबतच सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रम करणाऱ्या व्यक्तींकरिता मासिक पगाराच्या तीन पट व कमाल रक्कम पाच पट इतकी दिली जाते.
तर मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या सर्व ग्राहकांना वीस लाखापर्यंतचे वैयक्तिक कर्ज पुरवत असून, त्या कर्जावरील व्याजदर हे 9% पासून बारा टक्के पर्यंत विविध अटीनुसार ठरवले जाते. जर बँकेच्या माध्यमातून चाळीस लाख रुपये पर्यंत कर्ज घेतले तरी याचा कार्यकाळ हा 36 महिने इतका असून प्रक्रिया शुल्क ही 0.50 टक्के इतके आहे. याकरिता नागरिकाचे कमीत कमी उत्पन्न 20000 जास्तीत जास्त कितीही असावे.
सिबिल स्कोरनुसार कर्जावरील व्याजदर अशा प्रकारे आकारतात;
तर मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या कर्जावरील व्यस्तराची आकडेवारी अशाप्रकारे ठरवते. तुमच्या सिबिल स्कोर नुसार तुमच्या कर्जावरील व्याजदर ठरला जातो. जर तुमचा सिबिल स्कोर 750 च्या वर असेल तर नऊ टक्के च्या आसपास व्याजदर आकारला जातो. जर सिबिल स्कोर 700 ते 750 च्या दरम्यान असेल तर दहा टक्के पर्यंत व्याजदर आकारला जातो. जर सिबिल स्कोर 650 ते 700 च्या आसपास असेल तर 11 टक्के पर्यंतचा व्याजदर आकारला जातो आणि जर सिबिल स्कोर 600 ते 650 पर्यंत असेल तर अशावेळी व्याजदर हा 12% पर्यंत आकारला जातो. यामध्ये बीपीसीएल कर्मचाऱ्यांकरिता व्याजदराचे आकडेवारी वेगळी असेल.
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करून अर्ज करा;
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !