नमस्कार, देशभरातील नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस ने एक भन्नाट योजना राहुरी असून त्या योजनेविषयी आज आपण तपशीलवार माहिती जाणून घेऊया. या योजनेच्या माध्यमातून फक्त 95 रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल 14 लाखांचा परतावा मिळत आहे (Gram Sumangal Rural Postal Life Insurance). अशी नक्की कोणती योजना आहे ज्याच्या माध्यमातून फक्त 95 रुपयांचे गुंतवणूक करून 14 लाखांचा परतावा मिळतो. चला याविषयी पाहूया सविस्तर.
देशभरातील सर्व नागरिकांकरिता पोस्ट ऑफिस नियमितपणे विविध योजना राबवत आहे. त्यामध्ये काही महत्त्वाच्या लोकप्रिय योजना विषयी माहिती आपल्याला असेलच (post office scheme). आज आपण ज्या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्या योजनेचे नाव आहे ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना. चला तर या योजनेविषयी सविस्तर माहिती पाहूया.
कामाची बातमी! नवीन रेशन कार्ड बनवा या सोप्या पद्धतीने; काही दिवसातच होईल घरपोच; पहा सविस्तर;
ग्रामसुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजनेअंतर्गत कोणकोणते नागरिक लाभ घेऊ शकतील? या योजनेचा उद्देश नक्की काय आहे? यासोबतच या योजनेचा लाभ आपल्याला नक्की किती दिवसात मिळणार आहे? इत्यादी या योजनेविषयी विशेष अशी महत्त्वाची माहिती आपण पाहूया (post office yojana in marathi). नक्कीच सर्वसामान्य नागरिकांना ही योजना परवडणारी असून ही एक सर्वसामान्य नागरिकांसाठी फायद्याची व महत्त्वाची गुंतवणुकीची योजना आहे. 20 ते 45 वयोगटातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. यासोबतच या योजनेचा कालावधी हा 15 ते 20 वर्षापर्यंत आहे.
आजही नागरिक कोणत्याही बँकेमध्ये गुंतवणूक न करता गुंतवणुकीसाठी खात्रीशीर असे पोस्ट ऑफिस ची योजना निवडतात. त्या ठिकाणी जास्त प्रमाणात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळतात आणि जास्त व्याजदर पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये नागरिकांना मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचा लाभ होईल तितकाच होत आहे.
ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्रामस्थांना चांगल्या तऱ्हेने विमा योजनेचा लाभ मिळवून देणे यासोबत ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे आणि अधिक लाभ मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
शिक्षक भरतीची प्रक्रिया अवघ्या दोन टप्प्यात सुरू! लवकर तयारीला लागा; पहा शासन निर्णय;
पोस्ट ऑफिस ने देशातील सर्व ग्रामस्थांनी साठी राबवलेल्या ग्रामसुमंगल डाक जीवन विमा योजनेमध्ये फक्त 95 रुपयांची गुंतवणूक करून तुम्हाला आता 14 लाखांच्या परतावा मिळणार आहे (Gram Sumangal Post Office Scheme). ग्राम सुमंगल योजनेच्या माध्यमातून काही पात्रता वयोमर्यादा निश्चित करण्यात आले आहेत. पोस्ट ऑफिस ने राबविलेल्या या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचे वय कमीत कमी 20 वर्षे, जास्तीत जास्त 45 वर्ष असावे आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही भारत देशातील नागरिक असणे गरजेचे आहे.
या पॉलिसीचा कालावधी हा 15 ते 20 वर्षापर्यंतचा असून तुम्ही तुमच्या गरजेनुसार पॉलिसीचा कालावधी निवडू शकता. समजा तुम्ही थेट वीस वर्षाची पॉलिसी घ्यायचा विचार केला तर आठव्या वर्षी, 12 व्या वर्षी आणि सोळाव्या वर्षी चा कालावधी पूर्ण झाल्यानंतर वीस वीस चा हिशोबाने तुम्हाला मनी बॅक मिळत आहे. शिल्लक बोनस जो आहे तो 40 टक्के असेल तो पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळेल. एखाद्या पॉलिसीधारक व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर संपूर्ण रक्कम त्याच्या वारसदाराला मिळेल.
ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा;
मित्रांनो आता पॉलिसीचा हप्ता करत असताना तो तुमच्या वयानुसार ठरवला जाईल. तुमचे वय 25 वर्षे असेल तर सात लाखाच्या विमा पॉलिसी सोबत त्याची वीस वर्षाकरिता संपूर्ण पॉलिसी तुम्ही विकत घेतली असेल तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला जवळपास 2800 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. यामध्ये रोजचा हिशोब तुम्ही केला तर रोज 95 रुपयांचे रक्कम भरावी लागेल आणि वार्षिक विचार केला तर बत्तीस हजार सातशे रुपये तुम्हाला भरावे लागतील. सहा महिन्यांनी तुम्ही विचार केला तर तुम्हाला 16000 रुपयांची रक्कम भरावी लागेल.
पॉलिसीचा संपूर्ण कालावधी हा पूर्ण झाल्यानंतर मिळणारा जो काही बोनस असेल तो वीस वर्षाच्या कालावधीमध्ये सहा लाखांचा तुम्हाला मिळेल (Post Office Monthly income Scheme calculator). बोनस या सोबतच एकूण रक्कम त्यामध्ये 13 लाख 72 हजार रुपयांपर्यंत तुम्हाला यामधून मिळू शकते. अशाप्रकारे या ठिकाणी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या सुमंगल योजनेमध्ये लाभ घेऊ शकता आणि 13 लाख 72 हजार रुपयांचा लाभ मिळू शकतात.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याजवळ पोस्ट ऑफिसच्या कार्यालयांमध्ये भेट द्यावी आणि त्या ठिकाण चौकशी करून या योजनेचा लाभ घ्यावा.