लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करणेबाबत , निधीचे वितरण करणेसंदर्भात राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनाकडून निधींचे वितरण करणे बाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .
राज्यातील नियमित शिक्षकांच्या सन 2023-24 या लेखावर्षांमध्ये वेतन या बाबींकरीता 214874303,000/- ( अक्षरी – एकवीस हजार चारशे सत्यऐंशी कोटी त्रेचाळीस लाख तीन हजार फक्त ) इतर निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे .त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद ( ZP ) शिक्षकांचे वैद्यकीय देयके तसेच रजा प्रवास सवलत अदा करणेबाबत , निधीचे वितरण करण्यात आले आहेत .
त्याचबरोबर राज्यातील शिक्षकांचे सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते यांमध्ये पहिला हप्ता अदा करणेकामी 96,97,26,000/- इतका निधी तर दुसरा हप्ता अदा करणेकामी 893,70,59,000/- इतका निधी तसेच तिसरा हप्ता अदा करणे कामी 966,45,65,000/- तर चौथा हप्ता अदा करणेकामी 1150,00,00,000/- इतका निधी वितरीत करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात येत आहे .
तसेच इतर देयके अदा करणेकामी रुपये 84,70,71,000/- इतक्या निधींचे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे .निधीवितण करणेबाबतचा शासन परिपत्रक (Shasan Paripatrak ) पुढीलप्रमाणे पाहु शकता …
आपण जर शासकीय -निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक – कुटुंबनिवृत्तीवेतन धारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !