Employees DA News : देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यासोबतच पेन्शन धारकांसाठी आज आम्ही महत्त्वाची व आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. प्रशासनाच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता महागाई भत्या मध्ये वाढ मिळणार असून आगामी मार्च महिन्यापासूनच ही वाढ लागू होईल आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी डीए वाढेल (Live DA News). सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून मिळणारा महागाई भत्ता (DA) बघितला तर तो 38 % इतका आहे. परंतु केंद्र सरकारचा हा निर्णय लागू झाल्यानंतर महागाई भत्ता किंवा डीए हा थेट 42 टक्क्यांवर जाईल.
आठवा वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय , कर्मचाऱ्यांचे उजळणार भाग्य !
देशभरातील एक कोटीहून अधिक शासकीय म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना यासोबतच पेन्शनधारकांना केंद्र सरकारने घेतलेला या निर्णयाच्या फायदा होणार आहे (da news: central government). याकरिता एका सूत्रावर एकमत झाले असून शासकीय कर्मचारी यासोबतच पेन्शन धारकांसाठी जो काही महागाई भत्त्याचा दर असेल तो प्रत्येक महिन्याला कामगार ब्युरो ने जारी केलेल्या कामगारांसाठी यासोबतच ग्राहक किंमत निर्देशांच्या आधारावर मोजला जातो (Latest DA news). मित्रांनो तुम्ही हे लक्षात घ्या की लेबर ब्युरो कामगार हा एक मंत्रालयाचा भाग आहे. यापूर्वी दिनांक 01 जुलै पासूनच DA मध्ये 4% ची वाढ झाली होती. तेव्हापासून महागाई भत्ता 38 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारात 8 हजार रुपयांची वाढ कशी होईल?
– केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये पूर्णपणे वाढ झाली असल्यामुळे त्यांच्या पगारात सुद्धा मोठी प्रमाणात वाढ होणार आहे. म्हणजेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या हातात यंदा मोठी रक्कम येईल.
– DA news today for central govt employees सोप्या शब्दात सांगायचे झाले तर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे 18000 रुपये इतके असेल, तर 38% प्रमाणे त्या व्यक्तीस तब्बल 6800 रुपये डीए मिळणार आहे.
आठवा वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय , कर्मचाऱ्यांचे उजळणार भाग्य !
– यासोबतच महागाई भत्ता हा 42 टक्क्यांपर्यंत पोहोचला तर 7500 रुपये इतका डीए शासकीय कर्मचाऱ्यांना मिळेल. अशावेळी कर्मचाऱ्यांना 720 रुपये अधिक रक्कम प्राप्त होईल आणि प्रत्येक वर्षानुसार आठ हजार सहाशे रुपयांचा फायदा शासकीय कर्मचाऱ्यांना होईल.
– यासोबतच शासकीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे तब्बल 56 हजार रुपये इतके असेल तर अशावेळी 38 टक्क्याने महागाई भत्ता हा तब्बल 21 हजार रुपये मिळेल.
– चार टक्क्यांच्या डीए वाडीनंतर ही रक्कम 21 हजार रुपयांपासून 23 हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचेल म्हणजेच वार्षिक फायदा हा 26800 रुपयांचा असेल.