लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : मुलींचा लग्नानंतर देखील वडिलांच्या संपत्ती मध्ये अधिकार असतो हे कायद्याने अगोदरच स्पष्ट केले आहे .त्याचबरोबर सुनेचा सासू- सासऱ्यांच्या संपत्ती मध्ये किती अधिकार असतो ? या संदर्भात नेमका संपत्ती कायदा काय सांगतो , ते सविस्तर पुढील प्रमाणे जाणून घेऊयात ..
सुनेला सासू सासऱ्यांच्या संपत्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष अधिकार मिळत नसतो . परंतु त्याच्या पतीच्या वडिलोपार्जित संपत्ती मध्ये त्याला असतो . हे अधिकार त्यास आपल्या पतीद्वारे हस्तांतरण किंवा त्याच्या मृत्यूनंतर त्यास मिळत असते . साहजिकच लग्नानंतर देखील आपल्या आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये हक्क सांगू शकते , परंतु सासू – सासऱ्यांच्या संपत्तीमध्ये पतीच्या हयात असताना ,कोणताही अधिकार मिळत नसतो .
परंतु लग्नानंतर पतीने कमावलेली संपत्ती जी की , सासू-सासर्यांची नावे आहे , अशा सासू – सासऱ्यांच्या संपत्तीमध्ये सून अधिकार मागू शकते . पतीच्या मृत्यूनंतर पतीने व वडिलोपार्जित संपत्ती मध्ये सून अधिकार मागू शकते , असा नियम संपत्ती अधिनियमांमध्ये नमूद करण्यात आलेला आहे .
पतीच्या हयात असताना देखील पतीच्या आई – वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्ती मध्ये हक्क मागू शकत नाही , पतीच्या निधनानंतर पतीला संपत्ती मध्ये जेवढे अधिकार मिळत असतात , ते सर्व अधिकार पत्नीला म्हणजेच सुनेला मिळत असतात .
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !