लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : शाळांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करणेबाबत राज्य शासनांच्या आदिवासी विकास विभागांकडून दिनांक 05 जुलै 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर परिपत्रकानुसार राज्यातील शाळांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात येत आहेत .
आदिवासी विकास विभांगातर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या नविन वार्षिक वेळापत्रकाबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला असून , आदिवासी विकास विभागाच्या मंथन गटाच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार , आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारितील सर्व निवासी आश्रमशाळांच्या वार्षिक वेळापत्रकाबाबत क्वेस्ट कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या आराखड्याची शिक्षणाशी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करुन तसा आराखडा अद्यावत करुन सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते .
यानुससार सदर प्रकरणी क्वेस्ट कार्यालयाने तयार केलेले वेळापत्रक योग्य असल्याने संरर्भिय पत्रान्वये सहमती दर्शवली आहे . शासकीय / अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये एकसमान शााळेचे वेळापत्रक आवश्यक असल्याने तसेच संध्याकाळाचे खेळ / स्वयं अध्ययनच्या वेळेच्या उपलब्धतेसाठी शाळेच्या नियमित वेळेमध्ये बदल करुन शासकीय व अनुदानित आदिवासी निवासी आश्रमशाळेचेी वेळ सकाळी 8.45 वाजता ते दुपारी 4.00 वाजता अशी राहील त्याचबरोबर सदर वेळापत्रकांची अमलंबजावणी दिनांक 10 जुलै 2023 पासून करण्यात यावी असे आदेश देण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.04.07.2023
सदर शासन परिपत्रकांनुसार राज्यातील शासकीय / अनुदानित शाळांचे वेळापत्रक दिनांक 10.07.2023 पासून सकाळी 8.45 ते दुपारी 4.00 अशी राहणार आहे .सदर वेळापत्रक बदल करणेबाबत आदिवासी विकास विभागांमार्फत दिनांक 05.07.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !