लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सध्याच्या महागाईचा विचार केला असता , कर्मचाऱ्यांना दिला जाणार पगार पुरेसा वाटत नाही . देशांमध्ये अनेक कर्मचारी अद्याप असुधारित वेतनश्रेणींमध्ये काम करत आहेत . परंतु आता सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणा करार मंजुर करण्यात आला आहे . यामुळे खाली नमुद कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये तब्बल दुप्पट वाढ झालेली आहे .
सध्या देशांमध्ये महागाईचे प्रमाण अधिकच वाढत असताना दिसून येत आहेत , यांमध्येच RBI कडून महागाई कमी करण्याच्या प्रतिक्षेत आहेत .यातच आता केंद्र सरकारच्या अधिनस्त असणारी कोल इंडिया या निमसकारी कंपनीने आपल्या बिगर कार्यकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे . कोल इंडिया मध्ये कार्यरत गैर कार्यकारी कर्मचारी संघटनेसोबत कोल इंडियाने वेतन सुधारण करार मुंजुर केले आहेत .
या वेतन सुधारणा करारामध्ये नमुद करण्यात करण्यात आले आहेत कि , दिनांक 01 जुलै 2023 पासून मुळ अटेंटन्स बोनस तसेच विशेष महागाई भत्ता , परिवर्तनिय महागाई भत्ता व वेतनावरील किमान हमी बाबत मिळणारे लाभाच्या 19 टक्के व्यतिरिक्त भत्त्यांमध्ये 25 टक्क्यांची वाढ करण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .या कामगार संघटनेच्या व कोल इंडीया व सिंगरेनी कोलीरीज कंपनी लिमिटेड यांच्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना 4 टक्के महागाई भत्ता वाढीचा अधिकृत्त GR पुढील दोन दिवसात निर्गमित !
या नविन कामगार कराराचा फायदा कंपनीमधील कार्यरत तब्बल 2.81 लाख कर्मचाऱ्यांना थेट लाभ होणार आहे , तसेच सदर वेतन सुधारणा नुसार पगारवाढीसाठी खाण क्षेत्रांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2021 ते दिनांक 31 मार्च 2023 या 21 महिन्यांच्या कालावधी साठी सुधारित वेतन अदा करण्यासाठी केंद्र सरकारकडून तब्ल 9,252 कोटी रुपयांची तरतुद मंजुर करण्यात आलेली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !