Live marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ share market investment tips ] : नविन वर्षांतध्ये काही फायदेशिर शेअरची निवड करणे अधिक लाभदायक ठरणार आहेत . ज्यातुन आपणांस 50 टक्क्यांपेक्षा अधिक परताव्याची शक्यता असेल , असे तज्ञांकडून सल्ला देण्यात आला आहे .
01.आयटीडी सिमेंटेशन इंडिया : या कंपनीच्या शेअरची कंपनी सध्या 532/- रुपये इतकी आहे , तर या शेअरची लक्ष्य किंमत 820/- रुपये इतकी आहे , म्हणजेच 54 टक्क्यापर्यंत वाढीची संभावना तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे .
02.वेलस्पन एंटरप्रायझेस : या कंपनीची सध्याची किंमत ही 600/- रुपये इतकी आहे , या शेअरची लक्ष्य किंमत ही 784/- रुपये इतकी आहे . म्हणजेच 31 टक्के पर्यंत परतावा मिळण्याची शक्यता आहे .
03.IRFC : या कंपनीची सध्याची किंमत ही 153/- रुपये इतकी आहे , या शेअरची लक्ष्य किंमत ही 212/- रुपये इतकी आहे .
04.ONGC : या शेअरची सध्याची किंमत ही 258/- रुपये इतकी आहे , या शेअरची लक्ष्य किंमत ही 310/- रुपये इतकी आहे .
05.IOCL : या शेअरची सध्याची किंमत ही 138 रुपये इतकी आहे , तर सदर शेअरची लक्ष्य किंमत ही 180/- रुपये इतकी आहे .
नविन वर्षांमध्ये या शेअरची करा निवड ; 50 टक्क्यांपेक्षा अधिक परताव्याची शक्यता .. जाणून घ्या तज्ञांचा सल्ला .
Live marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ share market investment tips ] : नविन वर्षांतध्ये काही फायदेशिर शेअरची निवड करणे अधिक लाभदायक ठरणार आहेत . ज्यातुन आपणांस 50 टक्क्यांपेक्षा अधिक परताव्याची शक्यता असेल , असे तज्ञांकडून सल्ला देण्यात आला आहे .
01.आयटीडी सिमेंटेशन इंडिया : या कंपनीच्या शेअरची कंपनी सध्या 532/- रुपये इतकी आहे , तर या शेअरची लक्ष्य किंमत 820/- रुपये इतकी आहे , म्हणजेच 54 टक्क्यापर्यंत वाढीची संभावना तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे .
02.वेलस्पन एंटरप्रायझेस : या कंपनीची सध्याची किंमत ही 600/- रुपये इतकी आहे , या शेअरची लक्ष्य किंमत ही 784/- रुपये इतकी आहे . म्हणजेच 31 टक्के पर्यंत परतावा मिळण्याची शक्यता आहे .
03.IRFC : या कंपनीची सध्याची किंमत ही 153/- रुपये इतकी आहे , या शेअरची लक्ष्य किंमत ही 212/- रुपये इतकी आहे .
04.ONGC : या शेअरची सध्याची किंमत ही 258/- रुपये इतकी आहे , या शेअरची लक्ष्य किंमत ही 310/- रुपये इतकी आहे .
05.IOCL : या शेअरची सध्याची किंमत ही 138 रुपये इतकी आहे , तर सदर शेअरची लक्ष्य किंमत ही 180/- रुपये इतकी आहे .
( टीप – सदरची गुंतवणूक टीप्य ही ब्रोकरेज फर्म / तज्ञांकडून दिलेल्या शिफारसी नुसार देण्यात आली असून , गुंतवणुक करताना आपल्या सद् विवेक बुद्धिचा वापर करुन गुंतवणुक करावी . )