Oyo : ओयो हॉटेल्सचे काही महत्वपुर्ण ( गुप्त ) नियम ; आपल्याला माहित आहेत का ? जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ oyo hotels rules ] : ओयो हॉटेल्सचे काही महत्वपुर्ण ( गुप्त ) नियम आपल्याला माहिती आहेत का ? ते आपण या लेखामध्ये सविस्तर पणे जाणून घेणार आहोत.

आपण जर अविवाहीत असाल व मैत्रिणीसोबत ओयोमध्ये राहत असल्यास , आपणांस ते सुरक्षित आहेत का ? याबाबत ओयोचे काय नियम आहेत . कारण सध्या ओयो हॉटेल्समध्ये घडणाऱ्या घटनांचा विचार करता , सरकारने याबाबत नियमांचे कडक पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

आपण जर अविवाहीत असल्यास ओयो हॉटेल्स बुक करताना कोणत्याही शहरात Oyo वेलकम कपल या ऑप्शनचे निवड करुनच बुंकिंग करण्याचा देण्यात आला आहे .कारण या पर्यायाचा निवड केल्यास आपणांस कायदेशिर बाबीत सुरक्षितता मिळते .

परंतु आजकाल सायबर गुन्हे सर्वाधिक वाढत असल्याने , ओयो सारख्या ठिकाणी देखिल असे प्रकार घडत आहेत . जर आपणांस नियमात असून देखिल भिती अथवा पैशांची मागणी करीत असल्यास , ओयोच्या 9313931393 हेल्पलाईनवर संपर्क साधून शकता . अथवा elp.oyorooms.com या मेलवर मदत मागु शकता ..

जर ओयो हॉटेल्सवर ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने बुकींग करुन रिसिप्ट घेणे विसरु नका . बुकींग न करता तसेच स्टे केल्यास , आपणांस कायदेशिर बाबींचा सामना करावा लागेल .

Leave a Comment