Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ sanchmanyata new shasan paripatrak ] : संचमान्यता सन 2023-24 नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत , विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग मार्फत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.11.12.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत .

मा.शिक्षण सहसंचालक , माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्‍या व्ही.सी मधील सुचना दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजीच्या सदर्भाधिन पत्रांनुसार सदरचे परिपत्रक हे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक / माध्यमिक ) जि.प.अमरावती / अकोला / बुलढाणा / वाशिम / यवतमाळ यांच्याप्रति सादर करण्यात आलेले आहेत .

यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही व सदर बाबतचा अहवाल सदर कार्यालयास दिनांक 20 डिसेंबर 2024 पुर्वी सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदर परिपत्रकाची प्रत ही मा.आयुक्त ( शिक्षण ) , मा.शिक्षण संचालक ( माध्य.व उच्च माध्यमिक ) , मा. शिक्षणा संचालक ( प्राथमिक ) , अधिक्षक वेतन व भ.नि.नि. पथक ( प्राथमिक / माध्यमिक ) यांच्या प्रति सादर करण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed