Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Maharashtra vidhansabha election results Shivsena (shinde group) winners aamadar list] : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल काल दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाला आहे , यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या एकूण 57 उमेदवारांचा विजय झाला आहे . सदर 57 आमदारांची यादी खालील प्रमाणे पाहू शकता ..


वरील निकालानुसार शिवसेना (शिंदे गट) हा पक्ष महायुती मधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. सदरच्या निकालानुसार, शिवसेना शिंदे गट पक्षाला भाजपा पेक्षा कमी तर NCP (अजित पवार) पक्षा पेक्षा अधिक मंत्रीपदे मिळतील हे निश्चीत आहे.