Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ share markert investment ] : सध्या शेअर बाजारामध्ये मोठी घसरण सुरु आहे , अशा स्थितीत मार्केट मध्ये गुंतवणूक करावी कि नाही , याबाबत तज्ञांचे मत नेमके काय आहे . कि अजून मार्केट घसरणार याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

शेअर मार्केट घसरण्याचे मुख्य कारण म्हणजे सध्या जगांमध्ये सुरु असणारे युद्ध हे आहे , इस्त्राईल – इराण युद्ध हे आता जागतिक युद्ध बनले आहे . या युद्धात अप्रत्यक्षपणे रशिया , अमेरिका या सारख्या देशांनी सहभाग घेतला आहे . यामुळे हे युद्धाचे पडसाद देशामध्ये दिसून येत आहेत .

तर दुसरे मुख्य कारण म्हणजे भारतीय शेअर मार्केट मधील विदेशी गुंतवणूक दारांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे . यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे . यांमध्ये लवकरच सुधारणा दिसून येणार आहे . तर तिसरे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेत सध्या निवडणूक सुरु आहे . यामुळे देखिल जागतिक भारतीय बाजारात घसरण झाली आहे .

परंतु ही तुट पुढील 2 महिने पर्यंत भरुन निघणार नसल्याचे तज्ञांने स्पष्ट केले आहे . तर गुंतवणुक दारांनी लाँग टर्म करीता गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळी असल्याचे स्पष्ट केले आहे . सध्या मार्केट देखिल घसरले आहेत , त्यामुळे आपल्या जोखिमेनुसार गुंतवणुक करायला काही हरकत नसल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहेत .

तज्ञांचे मते दिवाळी सणांमध्ये भारतीय बाजारात मंदी दिसून येते , त्यानंतर भारतीय बाजारात डिसेंबर पासून उच्चांकी मिळते . यामुळे भविष्यात घसरण्याची शक्यता कमी आहे , कारण अगोदरच मार्केट निच्चांकी स्तरावर आहे .

( टीप : सदर साईटवर गुंतवणुकी विषय माहिती तज्ञांच्या सल्ल्यानुसार दिले जाते , तर याबाबत तज्ञांकडून सल्याने साहनिशा करुनच गुंतवणुक करावी .)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *