मतदान अधिकारी पहिला , दुसरा व तिसरा चे यांचे कर्तव्ये : जाणून घ्या संक्षिप्त मुद्द्यानुसार ..

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ polling officers duty ] : मतदान केंद्रावर मतदान अधिकारी पहिला , दुसरा व तिसरा यांचे कर्तव्ये / कामकाज नेमके कोणकोणते असते , याबाबत संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

मतदान अधिकारी हा मतदार यादीची चिन्हांकित प्रत त्यांच्या ताब्यात ठेवतो , व मतदारांची ओळख पटविण्याचे काम करतो , तर सदर मतदाराचे नाव हे मतदान प्रतिनिधींना ऐकू जाईल अशा पद्धतीने मोठ्याने वाचेल .

दुसरा मतदान अधिकारी हा पहिल्या मतदान अधिकाऱ्याने मतदाराचे नाव व यादीमधील अनुक्रमांक उच्चारल्याच्या नंतर दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याने सदरचा अनुक्रमांक मतदार नोंदवहीमध्ये नोंदवेल . व मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्कया शाईची खूण करेल .

तिसरा मतदान अधिकारी हा मतदार चिठ्ठी घेईल व त्यास मतदान कक्षामध्ये जाऊ देईल व CU वरील बॅलेट बटण दाबेल ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment