Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ congress candidate first list publish ] : विधानसभा निवडणुका करिता काँग्रेस पक्षाकडून पहिल्या यादीमध्ये 48 दिग्गज उमेदवारांना संधी देण्यात आली आहे , तर यामध्ये काही उमेदवारांना पहिल्यांदाच तिकीट मिळाली आहे . सविस्तर यादी खालील प्रमाणे जाणून घेऊयात ..

पहिल्या यादीमध्ये विद्यमान आमदार त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,  बाळासाहेब थोरात यासारख्या दिग्गज नेत्यांच्या समावेशासह पाच अनुसूचित जमाती तर दोन अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे .

काँग्रेस पक्ष हे महाविकास आघाडी मधील प्रमुख पक्ष असून , सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाले आहेत , तर अद्याप काही जागेवर पेच सुरू असल्याने , उर्वरित यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे . काँग्रेस पक्षाकडून 48 उमेदवारांची जाहीर करण्यात आलेली यादी पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .

अ.क्रमतदारसंघउमेदवाराचे नाव
01.धुळे ग्रामीणकुणाल रोहिदास पाटील
02.रावेरधनंजय शिरीष चौधरी
03.मलकापूरराजेश पंडितराव एकाडे
04.चिखलीराहुल सिद्धिविनायक बोंद्र
05.रिसोडअमित झनक
06.अक्कलकुवाके.सी.पाडवी
07.शहदाराजेंद्रकुमार गावित
08.नंदुरबारकिरण तडवी
09.नवापुरश्रीकृष्णकुमार नाईक
10.साक्रीप्रवीणकुमार चौरे
11.धामणगावविरेंद्र जगताप
12.अमरावतीसुनिल देशमुख
13.औसायशोमती ठाकुर
14.जाटविक्रमसिंह सावंत
15.पलुस – कडेगावविश्वजित कदम
16.हातकणंगलेराजु आवळे
17.करवीरराहुल पाटील
18.कोल्हापुर दक्षिणरुतुराज पाटील
19.कराड दक्षिणपृथ्वीराज चव्हाण
20.अक्कलकोटसिद्धाराम म्हेत्रे
21.लातुर ग्रामीणधिरज देशमुख
22.लातुर शहरअमित देशमुख
23.शिर्डीप्रभावती घोगरे
24.संगमनेरविजय थोरात
25.कसबा पेठरविंद्र धंगेकर
26.भोरसंग्राम थोपटे
27.पुरंदरसंजय जगताप
28.मुंबादेवीअमीन पटेल
29.धारावीज्योती गायकवाड
30.चांदिवलीमोहम्मद नसीम खान
31.मालाड पश्चिमअस्लम शेख
32.मीरा भाईंदरसय्यद हुसेन
33.फुलंब्रीविलास औताडे
34.पाथरीसुरेश वरपुडकर
35.नायगावमीनल पाटील
36.भोकरतिरुपती कदम
37.हदगावमाधवराव पवार
38.चिमूरसतीश वारजूकर
39.ब्रम्हपुरीविजय वडेट्टीवार
40.राजुरासुभाष धोटे
41.गोंदियागोपालदास अग्रवाल
42.साकोलीनानाभाऊ पटोले
43.नागपुर उत्तरनितीन राऊत
44.नागपूर पश्चिमविकास ठाकरे
45.नागपूर मध्यवर्तीबंटी बाबा शेळके
46.नागपूर दक्षिण पश्चिमप्रफुल्ल गुडधे
47.देवळीरणजित कांबळे
48.अचलपुरअनिरुद्ध देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *