Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ manase candidate list ] : मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे , यांमध्ये अमीत ठाकरेनां माहिम मतदार संघातुन उमेदवारी देण्यात आलेली आहे . राज ठाकरे यांनी यंदाच्या निवडणुकीमध्ये , सक्रिय सहभाग घेतला असून , आपल्या मुलाला उमेदवारी जाहीर केली आहे .

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत , त्यांची तरुणांमध्ये राहून काम करण्याची वेगळीच ओळख आहे . सदर माहिम हा मतदारसंघ महत्वपुर्ण मतदारसंघ असून ,या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची सत्ता कायम राहीली आहे . आता अमित ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराशी लढत होणार आहे . सविस्तर यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रमतदारसंघउमेदवाराचे नाव
01.कल्याण ग्रामीणप्रमोद पाटील
02.माहीमअमित ठाकरे
03.भांडूप पश्चिमशिरीष सावंत
04.वरळीसंदीप देशपांडे
05.ठाणे शहरअविनाश जाधव
06.मुरवाडसंगिता चेंदवणकर
07.कोथरुडकिशोर शिंदे
08.हडपसरसाईनाथ बाबर
09.खडकवासलामयुरेश वांजळे
10.मागाठाणेनयन कदम
11.बोरीवलीकुणाल माईणकर
12.दहिसरराजेश येरुणकर
13.दिंडोशीभास्कर परब
14.वर्सोवासंदेश देसाई
15.कांदिवली पुर्वमहेश फरकासे
16.गोरेगांवविरेंद्र जाधव
17.चारकोपदिनेश साळवी
18.जोगेश्वरी पुर्वभालचंद्र अंबुरे
19.विक्रोळीविश्वजित ढोलम
20.घाटकोपर पश्चिमगणेश चुक्कल
21.घाटकोपर पुर्वसंदीप कुलथे
22.चेंबूरमाऊली थोरवे
23.चांदिवलीमहेंद्र भानुशाली
24.मानखुर्द-शिवाजीनगरजगदीश खांडेकर
25.ऐरोलीनिलेश चाणखेले
26.बेलापुरगजानन काळे
27.मुंब्रा कळवासुशांत सुर्यराव
28.नालासोपाराविनोद मोरे
29.भिवंडी पश्चिममनोज गुळवी
30.मिरा भाईंदरसंदीप राणे
31.शहापूरहरिश्चंद्र खांडवी
32.गुहागरप्रमोद गांधी
33.कर्जत – जामखेडरविंद्र खांडवी
34.आष्टीकैलास दरेकर
35.गेवराईमयुरी म्हस्के
36.औसाशिवकुमार नागराळे
37.जळगांव शहरअनुज पाटील
38.वरोराप्रवीण सर
39.सोलापुर दक्षिणमहादेव कोगनुरे
40.कागलरोहन निर्मळ
41.तासगांव – कवळे महाकाळवैभव कुलकर्णी
42.श्रीगोंदासंजय शेळके
43.हिंगणाविजयराम किनकर
44.नागपुर दक्षिणआदित्य दुरुगकर
45.सोलापूर शहर उत्तरपरशूराम इंगळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *