Spread the love

Live marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ 7 th Pay Commission ] : सातव्या वेतन आयोग थकबाकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या हप्ता प्रदान करणेबाबत राज्याच्या मा.शिक्षण संचालक ( प्राथमिक ) शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे -01 आणि मा.शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे 01 यांना दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी महत्वपुर्ण पत्रक सादर करण्यात आलेला आहे .

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच सेवेतुन होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदा / नगरपालिका / महानगरपालिका इत्यादींना परिपत्रक काढून निर्देश करण्यातची मागणी करण्यात आलेली आहे .

यांमध्ये राज्य शासनांकडून सातवा वेतन आयोगाचे तिसरा व चौथा हप्ता अदा करणेबाबत , संदर्भित शासन निर्णय / परिपत्रक सदर प्रसिद्धीपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . यांमध्ये नमुद कदण्यात आलेले आहेत कि , राज्यातील दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त जे कर्मचारी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत आहेत .

अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच सेवेतुन निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागु करण्यात आलेले आहेत . या संदर्भात शिक्षण संचालनालय स्तरावरुन परिपत्रक निर्गमित करण्यात यावेत याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत निवेदन देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत दि.06.11.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *