मोठी बातमी! या सरकारी नोकरदारांचे प्रमोशन लवकरच; वाचा महत्वाची अपडेट व शासन निर्णय;

Spread the love

7th Pay Commission :- केंद्र शासना अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या वाढी संबंधित विविध मीडिया रिपोर्ट मध्ये नवनवीन चर्चा आपल्याला दररोज दिसून येत आहेत. यामध्ये असे स्पष्ट होत आहे की, लवकरच महागाई भत्ता मध्ये चांगली वाढ होऊ शकते. केंद्र शासनांतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये बघितले तर घर भाडे भत्ता, महागाई भत्ता या सोबतच इतर सुविधा या खूप महत्त्वाचे आहेत. या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा या सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून लागू केले जातात.

सातव्या वेतन आयोगाचा आपण खोल विचार केला तर, 2014 मध्ये हा वेतन आयोग लागू केला होता. यामध्ये असलेल्या तरतुदी ह्या 2016 पासूनच लागू केल्या सातवा वेतन आयोग हा विविध बाबींमधील महत्त्वाचा असा कर्मचाऱ्यांसाठी उपयोगी आयोग आहे (7th Pay Commission pay matrix). या आयोगाच्या माध्यमातून आता नवीन माहिती जाहीर केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांकरिता ही माहिती खूपच फायद्याची ठरणार आहे.

राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त! टोमॅटोच्या भावामध्ये घसरण; सरकार देणार का अनुदान? पहा संपूर्ण माहिती;

याविषयी सविस्तरपणे माहिती सांगत असताना सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून एक नवीन असे अपडेट जाहीर करण्यात आले आहे (7th Pay Commission gratuity calculation formula). यामध्ये संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून शासकीय कर्मचारी यांना पदोन्नती म्हणजेच प्रमोशन मिळवून देण्याकरिता संरक्षण मंत्रालयाने एक महत्त्वाची सुधारणा केली आहे.

महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या काही विशेष सुधारणा किंवा दुरुस्ती या ठिकाणी करण्यात आले आहेत त्या पूर्णपणे सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना व सैनिकांना लागू होतील संबंधित महत्त्वाचे परिपत्रक हे पूर्णपणे 22 ऑगस्ट रोजी जाहीर केले आहे (7th Pay Commission salary). या मंत्रालयाने ज्या काही सेवा संरक्षण नागरिक कर्मचाऱ्यांच्या प्रमोशन करण्याकरिता किमान पात्रता जाहीर केले आहेत यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रमोशन करण्याकरिता निकष जाहीर केले आहे

Vivo चा नवीन ब्रॅण्डेड स्मार्टफोनच लॉन्च! कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्स; Vivo V29e 5G;

कधी सूचनेत मंत्रालयाने काय म्हटले?

शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमोशन विषयी मंत्रालयाने अधिसूचना काढले आहेत. त्यामध्ये असे जाहीर केले आहे की, शासकीय कर्मचाऱ्यांचे विविध स्तर असतात त्या विविध स्तरांसाठी विविध कामाचा अनुभव लागतो. याचे उत्तम उदाहरण म्हटले तर, स्तर एक व स्तर 2 साठी तीन वर्षापर्यंतच्या कामाचा अनुभव असावा. सोबतच स्तर एक ते तीन साठी सुद्धा तीन वर्षाचा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

सोबतच शासकीय कर्मचाऱ्यांच्या स्तर 2 पासूनच स्तर चार साठी तीन ते आठ वर्षाचा अनुभव असावा. या माध्यमातून दराचा विचार केला तर स्तर 17 पर्यंतच्या एकूण शासकीय कर्मचाऱ्यांना एक वर्षापासून बारा वर्षापर्यंतचा अनुभव असावा असे असल्यास शासकीय कर्मचाऱ्यांना नक्कीच प्रमोशन मिळणार आहे (7th Pay Commission maharashtra). याविषयी संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली आहे. या माहितीप्रमाणे नवीन अपडेट त्वरित प्रभावीपणे लागू होईल.

म्हणजे आता जे शासकीय कर्मचारी अहर्ता धारण करतील अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ताबडतोब पदोन्नती मिळेल (7th Pay Commission for pensioners). या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारी जी काही पदोन्नती असेल ती कितपत दिली जाईल. याविषयी स्पष्टपणे माहिती पुढील काही दिवसांमध्ये मंत्रालयाच्या माध्यमातून दिली जाईल.

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment