पात्र लाडकी बहीनींसाठी खुशखबर ; या तारखेला येणार खात्यात 1500/- रुपये , सरकारकडुन ठरला मुहुर्त !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत मासिक पहीला हप्ता वितरीत करण्यास राज्य शासनांकडून मुहुर्त ठरविण्यात आला आहे , सदर योजना अंतर्गत पात्र लाडकी बहीनींच्या खात्यांमध्ये…