Month: January 2024

शेती क्षेत्रांमध्ये मोठी संधी – नितीन गडकरींचे आगामी संकेत जाणून घ्या !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : जागतिक स्तरावर शेती क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी होत आहेत . यामुळे भविष्यात शेती क्षेत्रांमध्ये मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे संकेत नितीन गडकरी यांनी आपल्या…

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत व्यापार / इतर नोकरी / शेअर मार्केट/ ड्रीम 11 सारखे खेळ  मधील गुंतवणूक याबाबतचे सेवानियम !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत व्यापर / इतर नोकरी तसेच शेअर मार्केट मधील पैसांची गुंतवणुक या संदर्भातील सविस्तर सेवानियम पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. कोणताही सरकारी कर्मचारी…

पोस्टाच्या किसान विकास पत्र मध्ये करा गुंतवणुक पैसे होतील दुप्पट ! तर महिलांच्या नावाने करा पोस्टाच्या या योजनेत करा गुंतवणुक !

Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी : आपण जर पैशाची गुंतवणुक करुन दाम दुप्पट करु इच्छित असाल , तर पोस्टाच्या किसान विकास पत्र तर महिलांच्या नावाने पोस्ट ऑफीसच्या महिला सन्मान…

राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2024 साठी अनुदान वितरण , शासन निर्णय निर्गमित ! दि.25.01.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2024 साठी अनुदान वितरण करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 25…

गर्भवती , बालकांच्या आरोग्यासाठी सरकारची नविन वात्सल्स योजना सुरु , जाणून घ्या योजनेचे सविस्तर फायदे !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : गर्भवती , बालकांच्या आरोग्यासाठी सरकारकडून नविन वात्सल्य योजना सुरु करण्यात आलेली आहे . या योजनेच्या माध्यमातुन गर्भवती व बालकांच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार…

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमध्ये होणार आणखीण वाढ , रजा नियमांमध्ये होणार बदल !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमध्ये आणखीण वाढ होणार आहेत , यामुळे सरकारकडून रजा नियमांमध्‍ये बदल करण्याची शक्यता आहे . या संदर्भातील सविसतर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात…

मराठा जातीला ओबीसी मधून आरक्षण देणेबाबत निर्गमित शासन अधिसूचनांमध्ये नमुद सर्व अटी ,शर्ती तसेच सगेसोयरे बाब पाहा सविस्तर.

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २०००. क्रमांक…

कर्मचाऱ्यांना पेन्शन , ग्रॅच्युइटी  , मोबाईल देण्याचा तसेच पगारात मोठी वाढ ! सरकारने घेतला निर्णय ..

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिनांक 03 डिसेंबर 2023 पासून कामबंद आंदोलनास सुरुवात केली होती . सदरचा संप अखेर सरकारच्या सकारात्मक निर्णयानंतर मिटला आहे . यांमध्ये…

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबी संदर्भात महत्वपुर्ण माहिती ( सेवा नियम 12 ) जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबी संदर्भात काही नियमावली सेवा नियम 12 मध्ये नमुद करण्यात आलेले आहेत , सदर नियमानुसार कर्मचाऱ्यांना समाजांमध्ये जगत असताना काही गोष्टींचा…

राज्यातील 12 लोकांना पद्म पुरस्कार जाहीर , जाणून कोण आहेत ? हे दिग्गज व्यक्तिमत्व !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत , पद्म पुरस्कार हे सर्वोच्च नागरी पुरस्कार असतो . यांमध्ये राज्यातील 12 दिग्गज व्यक्तिमत्व त्यांच्या उत्तम…